चाहत्यांकडून उर्वशी रौतेलाला 1 लाख गुलाबांचं गिफ्ट

Anuradha Vipat

उर्वशी रौतेला

उर्वशी रौतेला हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे

Urvashi Rautela

फॅन फॉलोइंग

उर्वशी रौतेलाची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.

Urvashi Rautela

चर्चेत

उर्वशी रौतेला ही सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे.

Urvashi Rautela

रुग्णालयात दाखल

काही दिवसांपुर्वीचं उर्वशी रौतेला रुग्णालयात दाखल झाली आहे

Urvashi Rautela

फोटो शेअर

आता गुलाबांसोबत उर्वशीने रुग्णालयातील फोटोही शेअर केले आहेत

Urvashi Rautela

गिफ्ट

हे गुलाब तिला चाहत्यांकडून गिफ्ट करण्यात आलेलं असल्याचं सांगितलं जात आहे

ट्रोल

यावरुन आता नेटकऱ्यांनी तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं आहे

अभिनेत्री श्रद्धा कपूर होणार अक्षय कुमारची शेजारीन

येथे क्लिक करा