जोडप्याने 50 हजार रुपयाला खरेदी केला 1 लिंबू, ही काय भानगड आहे?

कार्तिक पुजारी

तर्क

श्रद्धेपुढे कोणाचाही तर्क चालत नाही. तमिळनाडूच्या विल्लुपुरम मंदिरातील देवावरही लोकांची अशीच श्रद्धा आहे

lemon

महत्त्व

मंदिरात असणाऱ्या देवाच्या मूर्तीला दरवर्षी ९ लिंबू अर्पण केले जातात. या लिंबूंना भाविकांच्या दृष्टीकोनातून फार महत्त्व आहे

lemon

अर्पण

देवाला अर्पण करण्यात आलेले ९ लिंबू तब्बल २.३६ लाख रुपयांना विकले गेले आहेत

lemon

मुल

लोकांचा असा विश्वास आहे की, या लिंबूंचा रस पिल्यानंतर मुल न होणाऱ्या दाम्पत्याला मुल होतं

lemon

५० हजार

त्यामुळेच कुलाथूर गावातील एका जोडप्याने ५०, ५०० रुपयांना एक लिंबू खरेदी केलाय

lemon

शक्तीशाली

देवाला अर्पण करण्यात आलेले हे लिंबू शुभ आणि शक्तीशाली मानले जातात.

lemon

शास्त्रीय

ही केवळ लोकांची श्रद्धा (अंधश्रद्धा) आहे. याला कोणताही शास्त्रीय आधार नाही.

lemon

सुनीता केजरीवाल यांच्याबाबत जाणून घ्या खास गोष्टी

हे ही वाचा