Weight Loss : फक्त एका महिन्यात कमी होईल वजन; असा घ्या आहार

नमिता धुरी

सगळं करून झालं असेल तर आता फक्त १ महिना डाएट करा आणि वजन घटवा.

Weight Loss

डिटॉक्स

शरीर डिटॉक्स करण्यासाठी सकाळी बडिशेप, धणे, जिरे , किंवा मेथीच्या दाण्यांचे पाणी प्या.

Weight Loss

नाश्ता

त्यानंतर दीड तासाने एक उकडलेले अंडे, २ इडल्या आणि सांभार, लो फॅट दह्यासह एक डाळीचा पराठा, रागी व्हेजिटेबल चिला आणि व्हेजिटेबल क्विनोआ असा नाश्ता करा.

Weight Loss

दुपारचे जेवण

एक वाटी डाळ आणि बाजरीच्या खिचडीसोबत मिक्स व्हेजिटेबल, पनीर, व्हेजिटेबल ब्राऊन राइस, १ कप दही, एक मल्टिग्रेन चपाती, १ वाटी डाळ आणि १ ग्लास ताक घ्या.

Weight Loss

ग्रीन टी

त्यानंतर अर्ध्या तासाने ग्रीन टी प्या.

Weight Loss

स्नॅक्स

स्नॅक्स म्हणून कमळाची बी म्हणजेच मखाना खा आणि सोबत एखादे फळ खा.

Weight Loss

रात्रीचे जेवण

खिचडी, एक वाटी डाळ, मिक्स सलाड, ब्राऊन राइस, मिक्स व्हेजिटेबल खा.

Weight Loss

दूध

रात्री झोपण्याआधी हळद घातलेलं दूध प्या. यामुळे चयापचय सुधारेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weight Loss