आशुतोष मसगौंडे
नोकरीच्या पहिल्या दिवशी ऑफिसला वेळेत पोहचण्याचा प्रयत्न करा.
पहिल्या दिवशी ऑफिसमधील सर्वांवर चांगली छाप पाडण्यासाठी व्यावसायिक पोशाख करा.
नोकरी आणि कामाचे स्वरूप लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार पूर्ण तयारीने जावे.
कार्यालयाकडून मागितलेल्या ओळखपत्र, रेझ्युमे आणि इतर कागदपत्रांच्या एक एक प्रती आणा जास्ता घेऊन जावा.
ऑफिसच्या पहिल्याच दिवशी कामाच्या वेळेत मोबाईलचा अतिवापर टाळा.
नव्या नोकरीची सुरुवात सकारात्मक दृष्टीकोनाने करा आणि नवनवीन गोष्टी शिकण्यावर लक्ष केंद्रित करा.
कामाच्या पहिल्या दिवशी आपल्या सहकाऱ्यांना आणि वरिष्ठांना योग्य पद्धतीने तुमचा परिचय करुन द्या.
कार्यालयीन गप्पाटप्पा आणि अफवांमध्ये भाग घेणे टाळा. अशा गोष्टींत गुंतल्याने कर्मचारी म्हणून तुमची वाढ बाधित होऊ शकते.
लक्षात ठेवा, पहिला दिवस तुमच्या नवीन जॉबचा टोन सेट करतो, त्यामुळे पहिल्याच दिवशी चांगली छाप पाडा!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.