कार्तिक पुजारी
देशाचे पंतप्रधान मोदी यांनी पुन्हा सत्तेत येण्यासाठी कंबर कसलीये.
मोदी सरकारमधील निर्विवाद दुसऱ्या क्रमांकाचे ते नेते आहेत.
राहुल गांधींनी यावेळी चांगलाच जोर लावला आहे
सर्व पक्षांना एकत्र घेऊन जाण्याची क्षमता खरगे यांच्यामध्ये दिसते
भाजपचा जशास तसे उत्तर देणाऱ्या नेत्या ममता बॅनर्जी आहेत
नेहमी यू-टर्न घेणारा नेता किंवा पलटूराम म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे
वय झाले असताना पायाला भिंगरी लावून फिरणारा नेता