कार्तिक पुजारी
उत्तर प्रदेशात अवैध मदरशांचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) आपला रिपोर्ट सरकारकडे सादर केला आहे
रिपोर्टमध्ये तब्बल १३ हजार मदरसे शबंद करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
यातील जास्त करुन मदरसे नेपाळच्या सीमेवर असल्याचं सांगण्यात येतंय.
एसआयटीच्या रिपोर्टमध्ये अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत.
मदरशांनी आपले उत्पन्न आणि खर्च यांचा हिशोब सादर केलेला नाही.
एसआयटीने शंका व्यक्त केलीये की,टेटर फंडिंगच्या माध्यमातून जमा केलेली रक्कम मदरशांमध्ये वापरली जात आहे.
जास्तकरुन मदरशांना विदेशातून निधी मिळतो असाही दावा करण्यात आलाय