Anuradha Vipat
पीएम शेतकरी सन्मान योजनेचा 15 वा हप्ता लवकरच जमा होणार आहे.
सप्टेंबर महिन्याच्या या तारखेला ही रक्कम जमा होईल
केंद्र सरकारने पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना डिसेंबर 2018 मध्ये सुरु केली होती
15 वा हप्ता 30 सप्टेंबरपूर्वी खात्यात जमा होईल.
त्यासाठी ई-केवाईसी (e-KYC) व्हेरिफिकेशन करणे आवश्यक आहे
जर हे काम वेळेत पूर्ण नाही केले तर शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार नाही.
यादीत तुमचे नाव आहे की नाही हे तापसण्यासाठी अधिकृत पोर्टल pmkisan.gov.in वर लॉगईन करावे लागेल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.