Banned Note : 2000 ची नोटबंदी झाली, आपण काय काळजी घ्यावी ?

सकाळ डिजिटल टीम

२००० हजारांच्या नोटा

२००० हजारांच्या नोटांवर बंदी घालण्यात आली असून २३ मे पासून ३० सप्टेंबरपर्यंत नोट बदलता येणार आहे.

2000 Banned

जनतेने काय करावे

लोकांना नोटा बँकेत थेट जमा करता येतील.

2000 Banned

किंवा

किंवा या नोटा बदलून अन्य मूल्यांच्या नोटा घेता येतील.

2000 Banned

मर्यादा

एकावेळी २० हजार रुपये मूल्यांच्याच नोटा बदलता येतील.

2000 Banned

बँक

बँकांसाठी वेगळी मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली आहे.

2000 Banned

आरबीआय

आरबीआयच्या प्रादेशिक कार्यालयांतही नोटा बदलता येतील.

2000 Banned

बँकांना खास आदेश

ग्राहकांना दोन हजारांच्या नोटा न देण्याचे बँकांना आरबीआयने निर्देश दिले आहेत.

2000 Banned

गर्दी करू नका

नोटा बदलण्यासाठी पुरेसा वेळ दिला असल्याने बँकांनी नोटा बदलण्यासाठी घाई करू नये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

2000 Banned