Anuradha Vipat
स्पर्धा आणि बाजारात किंमत कपातीमुळे २० हजार रुपयांच्या श्रेणीत तुम्हाला चांगला प्रोसेसर आणि चांगला कॅमेरा असणारा दर्जेदार फोन मिळू शकतो
आज आम्ही अशाच काही स्मार्टफोन्सबद्दल माहिती देणार आहोत ज्यांची किंमत २० हजार रुपयांच्या बजेटमध्ये असून या स्मार्टफोन्समध्ये फ्लॅगशिप फोनमध्ये असतील असे फीचर्स आहेत..
Realme Nazro 30 Pro फोनमध्ये साइड माउंट केलेले फिंगरप्रिंट सेन्सर आहे.यात ४८ मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि २ मेगापिक्सल मॅक्रो कॅमेरा आहे.
हा फोन २५ W फास्ट चार्ज सपोर्टसह आला आहे. हा फोन केवळ ११५ मिनिटांत ० टक्के ते १०० टक्क्यांपर्यंत फोन चार्ज होऊ शकतो
हा फोन ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 SoC चिपसेट सपोर्टसह येतो.सेल्फीसाठी फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. फोनची 5,000mAh बॅटरी 33W डार्ट चार्जरसह येते
Poco X4 Pro 5G स्मार्टफोनमध्ये 64MP कॅमेरा सपोर्ट देण्यात आला आहे.
iQoo Z6 5G मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह डिसप्ले आहे. याशिवाय iQoo च्या या फोनमध्ये फाइव्ह-लेयर लिक्विड कूलिंग सिस्टम आहे जी फोनला थंड ठेवते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.