ज्ञानवापी तळघरातील पूजा ३१ वर्षांपूर्वी का आणि कोणी बंद केली होती?

कार्तिक पुजारी

ज्ञानवापी

ज्ञानवापी मशिदीतील तळघरात पूजा ३१ वर्षांनंतर पुन्हा सुरु करण्यात आली आहे. यासंदर्भात वाराणसी कोर्टाने निर्णय दिला होता.

Gnanavapi masjid

पूजा

३१ वर्षांपूर्वी 'व्यास का तैखाना' येथे सोमनाथ व्यास यांचे कुटुंबीय तळघरात पूजा करायचे

Gnanavapi masjid

बाबरी

पण ६ डिसेंबर १९९२ मध्ये बाबरी पाडण्यात आली होती. त्यानंतर उत्तर प्रदेशात अशांतता निर्माण झाली होती.

Gnanavapi masjid

बंदी

या पार्श्वभूमीवर ज्ञानवापी मशीद परिसराभोवती लोंखडी बॅरिकेड्स लावण्यात आले होते आणि पूजा करण्यास बंदी घालण्यात आली होती

Gnanavapi masjid

मुख्यमंत्री

तत्कालीन मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांनी हा निर्णय घेतला होता.

Gnanavapi masjid

याचिका

ज्ञानवापीच्या तळघरात पुन्हा पूजाविधी करण्याची परावनागी मिळावी यासाठी व्यास कुटुंबियांनी याचिका दाखल केली होती

Gnanavapi masjid

विजय

कोर्टातील लढाईत ३१ जानेवारी २०२४ रोजी हिंदू पक्षकाराचा विजय झालाय. त्यामुळे तळघरात पुन्हा पूजा सुरु करण्यात आली आहे.

Gnanavapi masjid

कशी असते अर्थसंकल्प तयार करण्याची प्रक्रिया?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हे ही वाचा