Saisimran Ghashi
तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, पण काही प्राणी असे आहेत ज्यांच्याकडे मेंदूच नसतो.
हे प्राणी समुद्रात आढळतात आणि त्यांच्याकडे मेंदू नसतानाही ते कसे जगतात हा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच येत असेल.
चला तर मग या प्राण्यांची ओळख करून घेऊया आणि त्यांच्या जगण्याचे रहस्य उलगडवूया
या काटेरी प्राण्यांची रचना अतिशय सोपी असते. त्यांच्याकडे मेंदू नसला तरी ते आपल्या शरीरातील नर्व्ह सिस्टमच्या साहाय्याने हालचाल करतात आणि आपला बचाव करतात.
आपल्याला समुद्रात दिसणारी हा सुंदर प्राणीही मेंदूविहीन असतात. त्याच्याकडे एक साधा नर्व्ह नेटवर्क असतो ज्याच्या साहाय्याने ते प्रतिक्रिया देतात.
पाच भुजा असलेल्या या समुद्री प्राण्याची रचनाही अतिशय सोपी असते. त्याच्याकडे केंद्रित मेंदू नसतो.
हे समुद्री प्राणी जरी एका प्राण्यासारखे दिसले तरी ते अनेक छोट्या प्राण्यांचा समूह असतो. त्यांच्याकडेही केंद्रीकृत मेंदू नसतो.
शंखांमध्ये आढळणारे हे मांसाहारी प्राणी आपले संपूर्ण आयुष्य एकाच जागी राहून घालवतात. त्यांच्याकडे मेंदू नसतो. ते आपल्या शरीरातील संवेदनांच्या आधारे आपले जीवन जगतात.