Saisimran Ghashi
आधुनिक काळात डेस्क जॉब म्हणजेच दिवसभर बसून काम करणे ही एक सामान्य गोष्ट झाली आहे.
दिवसभर एकाच आसनात बसून राहणे शरीरासाठी अयोग्य आहे.
कंबरच्या स्नायूंवर ताण येऊन कंबरदुखी होण्याची शक्यता वाढते.
मानेच्या स्नायूंवर ताण येऊन मानेचा दुखवा होऊ शकतो.
शारीरिक हालचालींचा अभाव आणि अयोग्य आहारामुळे वजन वाढण्याची शक्यता असते.
बसून काम करणे हृदयाच्या आजारांची जोखीम वाढवते.
दिवसभर एकाच जागी बसून काम करणे मानसिक तणाव वाढवते.
नियमित व्यायाम, योगासने, योग्य आसन आणि पोषणयुक्त आहार यामुळे या समस्यांवर मात करता येते.
ही केवळ सामान्य माहिती आहे .आम्ही याची पुष्टी करत नाही. कोणत्याही वैद्यकीय सल्ल्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.