Sex Tips : सेक्स लाइफ सुधारण्यासाठी ५ महत्वाच्या टिप्स

सकाळ डिजिटल टीम

रोमँटिक रिलेशनशिपमध्ये सेक्स खूप मोठी भूमिका बजावते. 

Sex Tips

सेक्स लाईफ चांगली असेल तर अनेक समस्या गुंतागुंतीशिवाय सुटतात

Sex Tips

कधीकधी, जोडीदाराचे सहकार्य असूनही लैंगिक संबंध आपल्यासाठी मनोरंजक ठरत नाहीत

Sex Tips

अशा परिस्थितीत कधी आपण स्वतःला तर कधी जोडीदाराला दोष देतो. 

Sex Tips

मात्र काही सेक्स टिप्स समजून घ्या. ज्याद्वारे तुम्ही तुमची सेक्स लाईफ सुधारू शकता.

Sex Tips

१. शरीर तंदुरुस्त ठेवा कारण याचा थेट परिणाम तुमच्या लैंगिक जीवनावर होतो. व्यायाम, योगासने, वेळेवर खाणे, वेळेवर झोपणे आणि थोडी जास्त झोप यामुळे तुमच्या शरीरात नवीन ऊर्जा भरते. यामुळे तुमची सेक्सची इच्छा वाढते.

Sex Tips

२. स्वतःला संतुष्ट ठेवा, स्वत: खूष राहण्याचा प्रयत्न करा

Sex Tips

३. सेक्सला रुटीन बनवू नका. एकमेकांसोबतच्या नाजूक क्षणांचा आनंद घ्या. तुमच्या जोडीदाराला तुमच्या आवडीच्या गोष्टी सांगा. तुम्ही दोघे दोन भिन्न व्यक्ती आहात, त्यामुळे तुमच्या आवडी-निवडी वेगळ्या असतील. जोपर्यंत तुम्ही दोघे एकमेकांना सांगत नाही तोपर्यंत तुम्हाला आनंद घेता येणार नाही. 

Sex Tips

४. उत्तम सेक्ससाठी तुमच्या गुप्तांगांची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. योनीमार्ग कोरडे असणे, खाज सुटणे किंवा वास येणे तुमच्या दोघांची सेक्स लाईफ खराब करू शकतात. म्हणूनच स्वच्छतेची काळजी घ्या.

Sex Tips

५. सेक्सशी संबंधित अनेक कल्पना प्रत्येकाच्या मनात असतात. आपल्या जोडीदारासाठी याबद्दल खुले रहा. दोघांची संमती असेल तर काहीही चूक किंवा बरोबर नाही. तुमच्या आणि तुमच्या जोडीदाराच्या कल्पनेचा मनापासून आनंद घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sex Tips