Vishal Pahurkar
उन्हाळ्यादरम्यान अतितापमानामुळे दुबईमधलील आऊटडोअर ऍक्टिव्हिटीजचा आनंद घेणे अवघड होते. दुबईमधील हि इनडोअर आकर्षणं तुम्ही पाहू शकता.
जगातील सर्वात मोठ्या ह्या मॉलमध्ये आईस स्केटिंग, अंडरवॉटर झू आणि ऍक्वेरिअम अशा अनेक मजेशीर ऍक्टिव्हिटीज आहेत.
दुबईमधील विश्लेषणीय ठिकाणांपैकी एक बुर्ज खलिफाच्या सर्वात वरच्या फ्लोरवरून तुम्ही दुबई शहराचा सुंदर नजर पाहू शकता.
जगातील सर्वात आकर्षक इमारतींपैकी एक, म्युझिअम ऑफ द फ्युचर हे एक प्रसिद्ध इनडोअर टुरिस्ट आकर्षण आहे. ह्या इमारतीमध्ये अनेक भविष्यवादी कल्पनांचे प्रदर्शन आहे.
जगातील सर्वात सुरक्षित देशांपैकी एक दुबईची नाईटलाईफ आवर्जून अनुभवण्यासारखी आहे.
दुबईच्या काही मस्जिदींना भेट देऊन इथली वास्तुकला आणि संस्कृतीबद्दल जाणून घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.