Saisimran Ghashi
रोगप्रतिकारक शक्ती आपल्या शरीराच्या संरक्षणासाठी अत्यंत महत्त्वाची असते.
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तुम्ही काय खाल्ले पाहिजे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहे.
व्हिटॅमिन सी ने भरपूर, आवळा शरीराला सर्दीपासून वाचवतो.
लिंबामधील अँटीऑक्सिडंट्स प्रतिकारक पेशींना बळकट करतात.
बदामातील व्हिटॅमिन ई शरीरातील विषाणूंविरुद्ध लढण्यासाठी मदत करते.
व्हिटॅमिन सी आणि ई चे स्त्रोत किवी रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.
तुळशीतील प्रतिजैविक गुणधर्म विषाणूंना नष्ट करतात.
ही केवळ सामान्य माहिती आहे आम्ही याची पुष्टी करत नाही.