कार्तिक पुजारी
नारळाच्या पाण्यामध्ये साखरेचे प्रमाण कमी असते. मधुमेहाचा आजार असणाऱ्यांसाठी हे फायद्याचे ठरते
नारळाच्या पाण्यात पोटॅशियम असते. त्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यासाठी याचा फायदा होतो
नारळाच्या पाण्यात मॅगनिज असल्याने बद्धकोष्ठता आणि पित्ताचा त्रास कमी होतो
दिवसाची सुरुवात नारळाच्या पाण्याने करावी. यामुळे शरिर हायड्रेटेड राहते
त्वचेसाठी देखील नारळाचे पाणी चांगले ठरते
नारळाच्या पाण्यामुळे व्यायामानंतर येणारे मसल क्रॅम्प टाळता येतात
नारळाच्या पाण्यात कॅल्शियम, पॉटेशियम, सोडियम आणि इतर घटक असतात. त्यामुळे तुमचे एकंदरीत आरोग्य सुधारते