सकाळ डिजिटल टीम
पावसाळा संपल्यावर आणि थंडी सुरू झाल्यावर ट्रेकिंगची मज्जा घेण्यात वेगळाच आनंद असतो. शहराच्या धावपळीच्या दुनियेतून वीकेंडला फिरायला जायचा प्लॅन करताय आणि ट्रेकिंगचा थरारक अनुभव घ्यायचा असेल तर या ठिकाणांना नक्की भेट द्या.
ट्रेकिंगचा अविस्मरणीय अनुभव घेण्यासाठी हा ट्रेक एक उत्तम पर्याय आहे.
स्थळ - उत्तराखंड
वेळ - ६ दिवस
उंची - १२८३ फूट
हिमालयातील सुंदर नाजाऱ्यांचा आनंद घ्यायचा असेल तर हा ट्रेक नक्की करावा.
स्थळ - उत्तराखंड
वेळ - ६ ते ७ दिवस
उंची - १३६०० फूट
हा ट्रेक अव्हानांनी भरलेला असून तुम्हाला थरारक ट्रेकचा अनुभव घ्यायचा असेल तर हा ट्रेक नक्की करा.
स्थळ - उत्तराखंड
वेळ - साधारणत: ६ दिवस
उंची - १४५००
हे थंडीत ट्रेकिंगसाठी हे एक सुंदर ठिकाण आहे. कारण थंडीत इथले डोंगर बर्फाखाली असतात.
स्थळ - उत्तराखंड
वेळ- ४ ते ६ दिवस
उंची - १२५०० फुट
जंगल ट्रेकचा आनंद घेण्यासाठी हो ट्रेक जरूर करावा.
स्थळ - उत्तराखंड
वेळ- ६ दिवस
उंची - १२५१६
या पर्वताच्या टोकावरून एवरेस्ट, कंचनजंगा, मकालू, आणि लोत्से या ५ पर्वतांचा नजारा पाहता येतो.
स्थळ - पश्चिम बंगाल
वेळ- ७ दिवस
उंची - ११९३०
बर्फातील ट्रेकचा अनुभव घ्यायचा असेल तर हो ट्रेक नक्की करावा.
स्थळ - उत्तराखंड
वेळ- ४ ते ६ दिवस
उंची - १२५००
दातांमधील पिवळा थर कमी करण्यासाठी वापरा हा घरगुती उपाय