Kolhapur Lok Sabha : रणरणत्या उन्हातही मतदानाचा सळसळता उत्साह..! पाहा चित्रमय झलक

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूर लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवारी मोठ्या चुरशीने मतदान झाले.

Kolhapur Lok Sabha Voting

कोल्हापूर मतदारसंघ मतदानात आघाडीवर राहिला.

Kolhapur Lok Sabha Voting

रणरणत्या उन्हातही दिवसभर मतदारांचा सळसळता उत्साह अनुभवायला मिळाला.

Kolhapur Lok Sabha Voting

मतदारांना मतदान माहिती पत्र देण्यापासून ते ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी नेटकी यंत्रणा कार्यरत होती.

Kolhapur Lok Sabha Voting

अनेकांनी सहकुटुंब येऊन, तर काहींनी मित्र-मैत्रिणींच्या गोतावळ्यासह मतदानाचा हक्क बजावून सेल्फी सेलिब्रेशनही केले.

Kolhapur Lok Sabha Voting

हिरलगे येथे मतदान केंद्रात जाण्यापूर्वी मतदारांचे मोबाईल जमा करून घेतले.

Kolhapur Lok Sabha Voting

पेठवडगाव येथे वयोवृद्ध महिलेने रिक्षातून येऊन मतदान केले.

Kolhapur Lok Sabha Voting

बांबवडे (ता. शाहूवाडी) येथे मतदानासाठी लागलेली महिलांची रांग.

Kolhapur Lok Sabha Voting

रामराजेंपासून उदयनराजेंपर्यंत.. सातारा-माढा मतदारसंघात राजकीय नेत्यांनी बजावला मतदानाचा हक्क

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

येथे क्लिक करा