धनश्री ओतारी
सगल नऊ वर्ष स्वातंत्र्यदिना दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करत आहेत.
2014 साली भारत देशाच्या पंतप्रधानपदी पहिल्यांदाच विराजमान झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल रंगाचा फेटा बंधून देशातील नागरिकांना संबोधित केले होते.
2015 मध्ये भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पिवळ्या रंगाचा फेटा बांधला होता.
2016 मध्ये त्यांनी गुलाबी रंगाचा राजस्थानी फेटा परिधान केला होता.
प्रत्येक वर्षी फेट्याची शान कायम राखणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2017 मध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल आणि पिवळ्या रंगाचा चौकटींची डिझाईन असणारा फेटा बांधला होता.
2018 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केशरी रंगाचा फेटा बांधला होता. तेव्हा देखील त्यांच्या फेट्याच्या चर्चा मोठ्या प्रमाणावर रंगल्या होत्या.
2019 वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी बहुरंगी फेट्याला पसंती दिली होती.
भारताच्या 74 व्या स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केशरी आणि क्रिम रंगाचा फेटा बांधला होता.
गेल्यावर्षी म्हणजे 2021 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पिवळ्या रंगाचा फेटा घातला आहे. त्यांच्या फेट्यावर लाला रंगाच्या छटा होत्या
स्वातंत्र्याचा अमृतोत्सव दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पांढऱ्या रंगाचा फेटा घातला आहे. मोदी यांच्या पांढऱ्या रंगाच्या फेट्यावर केशरी आणि हिरव्या रंगाच्या छटा प्रचंड आकर्षक दिसत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.