रोजच्या सवयीमध्ये या 8 गोष्टी बदला, लठ्ठपणाची चिंता होईल कमी

सकाळ डिजिटल टीम

व्यक्तीनुसार वजन कमी करण्याची पद्धत वेगळी असते.

Weight Loss | sakal

प्रथिनांची कमतरता

वजन कमी करताना आहारातून प्रथिने वगळणे घातक ठरू शकते.

Weight Loss | sakal

मध्यरात्री नाश्ता करणे किंवा दिवसा कोणत्याही वेळी बाहेरचं खाणं यामुळे वजन कमी होण्यास अडथळे येऊ शकतात.

Weight Loss | sakal

जेवण न करणे

नाश्ता किंवा कोणतेही वेळचे जेवण न केल्यास वजन वाढू शकते.

Weight Loss | sakal

साखरयुक्त पेये टाळा

साखरयुक्त पेये किंवा सोडा प्यायल्याने कॅलरीजमध्येच भर पडते.

Weight Loss | sakal

संतुलित आहार

जेवणात आहार हा संतुलित असणे महत्त्वाचे आहे. खुप जास्त किंवा खुप कमी जेवण करणे हे आहाराचे संतुलन बिघडवू शकते.

Weight Loss | sakal

फळे आणि भाजीपाला

फळे आणि भाजीपाला यांचा आहारात समावेश केल्यास वजन कमी करण्यासाठी आवश्यक पोषक तत्वे मिळतील.

Weight Loss | sakal

पाणी पिणे

जास्त पाणी पिल्यामुळे चरबी कमी करण्याची क्षमता वाढवतो.

Weight Loss | sakal

आरोग्यदायी आहार

आरोग्यदायी आहार नसल्यास वजन जास्त वाढवते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weight Loss | sakal