बड्डे लोग, बड्डे शौक! विराट कोहलीच्या ९ सर्वात महागड्या गोष्टी

सकाळ डिजिटल टीम

Rolex Daytona

विराट कोहलीकडे रोलेक्स ब्रँडचे घड्याळ असून त्याची किंमत ५७ लाख रुपये आहे.

virat kohli | esakal

Audi RS5 Coupe

विराट कोहलीच्या कार कलेक्शन मध्ये ऑडी कारचा देखील समवेश आहे. तिची किंमत १.१३ कोटी रुपये इतकी आहे.

virat kohli | esakal

Range Rover

विराट कोहलीच्याच्या रेंज रोव्हर गाडीची किंमत जवळपास २.७ कोटी रुपये आहे.

virat kohli | esakal

Bentley Flying Spur

विराटच्या महागड्या गाड्यांपैकी दुसऱ्या क्रमांकावर असलेली कार म्हणजे बेंटले फ्लाइंग स्पर तिची किंमत ५.२५ इतकी आहे.

virat kohli | esakal

Bentley GT

विराटकडील सर्वात महागडी कार म्हणजे ५.२३ कोटींची बेंटले कॉन्टिनेंटल जीटी.

virat kohli | esakal

अलिबाग फार्महाऊस

इतर सेलिब्रिटींप्रमाणे अलिबाग फार्महाऊस येथे फार्महाऊस असून त्याची किंमत ३२ कोटी रुपये इतकी आहे.

virat kohli | esakal

FC Goa

विराट कोहली एफसी गोवा फुटबॉल संघाचा संघ मालक असून त्याची किंमत ३३ कोटी रुपये इतकी आहे.

virat kohli | esakal

गुरुग्राममध्ये बंगला

विराटच्या गुरुग्राम मधील बंगल्याची किंमत जवळपास ८० कोटी आहे.

virat kohli | esakal

Wrogn

विराटकडील सर्वात महागडी गोष्ट म्हणजे त्याचा ३४४ कोटी रुयांचा Wrogn नावाचा फॅशन ब्रँड.

virat kohli | esakal

कसोटीत ऑस्ट्रेलिया अव्वल; सर्वाधिक विजयांमध्ये भारत कितवा ते पाहा

test teams | esakal
येथे क्लिक करा