रेमो डिसूझाला उच्च न्यायालयाकडून मोठा दणका

Anuradha Vipat

मागणी

रेमो डिसूझाला एफआयआर रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिला आहे.

Remo D'Souza

प्रकरण

गाझियाबादमधील सिहानी गेट पोलीस ठाण्यात आठ वर्षांपूर्वी नोंदवण्यात आलेलं हे प्रकरण आहे

Remo D'Souza

एफआयआर दाखल

व्यापारी सत्येंद्र त्यागी यांनी रेमो डिसोझाच्या विरोधात एफआयआर दाखल केला होता

Remo D'Souza

Remo D'Souza आरोप

गुंतवणुकीच्या नावाखाली 5 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा व्यापारी सत्येंद्र त्यागी यांनी आरोप केला होता.

Remo D'Souza

आव्हान

या याचिकेत आरोपपत्राला आव्हान देण्यात आलेले नाही असे न्यायालयाने म्हटले आहे

Remo D'Souza

दिलासा

तसेच  या अनुपस्थितीत दिलासा दिला जाऊ शकत नाही असही न्यायालयाने म्हटले आहे

Remo D'Souza

आदेश

न्यायमूर्ती राजीव मिश्रा यांनी रेमो डिसोझा यांची याचिका फेटाळताना हा आदेश दिला आहे.

Remo D'Souza

शर्वरी वाघ आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात करतेय स्थान निर्माण

येथे क्लिक करा