लाफ्टर शेफ शोच्या सेटवर राहुल वैद्यसोबत घडली मोठी घटना

Anuradha Vipat

क्रेझ

गेल्या काही दिवसांपासून लोकांमध्ये लाफ्टर शेफबद्दल मोठी क्रेझ बघायला मिळत आहे

Rahul Vaidya

घटना

आता लाफ्टर शेफ शोच्या सेटवर एक घटना घडली आहे ज्यानंतर स्पर्धकांमध्ये भितीचे वातावरण बघायला मिळत आहे

Rahul Vaidya

सहभागी

गायक राहुल वैद्य या शोमध्ये सहभागी झाला आहे

Rahul Vaidya

मोठा जाळ

राहुल वैद्य हा पदार्थ बनवत असताना त्याने पॅनमध्ये काहीतरी टाकले आणि थेट मोठा जाळ निघाला.

Rahul Vaidya

चेहऱ्यापर्यंत...

हे इतके जास्त भयानक होते की ती आग राहुल वैद्यच्या चेहऱ्यापर्यंत पोहोचत होती.

Rahul Vaidya

अनर्थ

जाळ दिसताच राहुल वैद्य मागे आल्याने मोठा अनर्थ टळला

Rahul Vaidya

व्हिडीओ व्हायरल

आता हाच व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे

निकीने केले वर्षा उसगांवकर यांच्याबद्दल हैराण करणारे भाष्य

येथे क्लिक करा