बिग बॉसच्या निर्मात्यांकडून ‘कुमकुम भाग्य’ फेम धीरज धूपरला मोठी ऑफर

Anuradha Vipat

प्रेक्षकांच्या भेटीला

हिंदी बिग बॉसचा नवीन सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Kumkum Bhagya' fame Dheeraj Dhupar

मोठी ऑफर

बिग बॉसच्या निर्मात्यांकडून धीरज धूपरला मोठी ऑफर मिळाली आहे

Kumkum Bhagya' fame Dheeraj Dhupar

‘बिग बॉस 18’मध्ये...

लवकरच धीरज धूपर ‘बिग बॉस 18’मध्ये झळकणार असल्याचं आहे.

Kumkum Bhagya' fame Dheeraj Dhupar

ऑफर

माहितीनुसार, धीरजला जवळपास चार ते पाच कोटी रुपयांची ऑफर मिळाली आहे.

Kumkum Bhagya' fame Dheeraj Dhupar

सिझन

यंदाचा सिझन येत्या 5 ऑक्टोबरपासून सुरू होणार असल्याचं कळत आहे.

Kumkum Bhagya' fame Dheeraj Dhupar

टीझर

या आठवड्यात बिग बॉस 18 चा पहिला टीझरसुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो.

Kumkum Bhagya' fame Dheeraj Dhupar

चर्चा

यंदाच्या सिझनमध्ये सलमान खानसोबत माजी स्पर्धक अब्दु रोझिकसुद्धा शोचं सूत्रसंचालन करणार असल्याची चर्चा आहे.

दीपिका पादुकोणने केला तिचा इन्स्टा बायो अपडेट

Deepika Padukone | esakal
येथे क्लिक करा