Anuradha Vipat
अभिनेत्री अविका गौर प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.
एका मुलाखतीत अविकाने स्वतःच्या प्रेग्नेंसीबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे
मुलाखतीत प्रेग्नेंसीबद्दल अविकाला काहीही माहिती नव्हतं असंही ति म्हणाली आहे
पुढे अविका म्हणाली, ‘मुल कसं जन्माला येतं हे देखील मला माहिती नव्हतं.
पुढे अविका म्हणाली, मी लहान होती आणि बोलताना कोणाची थुंकी उडाली आणि माझ्या तोंडाजवळ आली. तेव्हा मला वाटू लागलं मी आता प्रग्नेंट होणार आणि माझ्या आयुष्य उद्ध्वस्त होणार
पण नंतर हळू – हळू मला गोष्टी कळत गेल्या’ असं म्हणत अविकाने लहानपणी मनात येणाऱ्या प्रश्नांबद्दल सांगितलं.
अभिनेत्री अविका गौर सोशल मिडीयावर सक्रिय असते