अभिनेत्री रोजलिन खानच्या आयुष्यात मोठे वादळ

Anuradha Vipat

खुलासा

नुकताच रोजलिन खानने मोठा खुलासा केला आहे.

actress Roselyn Khan

काय काय घडले...

तसेच आपल्यासोबत काय काय घडले हे सांगताना रोजलिन खान दिसली आहे

actress Roselyn Khan

त्रासाची माहिती

रोजलिनने एका व्हिडीओ इंटरव्ह्यूमध्ये तिला होणाऱ्या त्रासाची माहिती दिली आहे

actress Roselyn Khan

सहभागी

ज्या सोसायटीत राहते, तिथे दोन ग्रुप आहेत. दोन्ही ग्रुपला वाटतंय रोजलिनने त्यांच्या गटात सहभागी व्हावं.

actress Roselyn Khan

अडचण

रोजलिन म्हणाली की, मी न्यूट्रल होते. सोसायटीत फंडाची थोडी अडचण झाली होती. त्यामुळे नोटीस बजवावी लागली.

actress Roselyn Khan

त्रास...

पुढे रोजलिन म्हणाली की, त्यानंतर लोकांनी मला त्रास द्यायला सुरुवात केली.

actress Roselyn Khan

कॅन्सरचा सामना

रोजलिन म्हणाली की, मी कॅन्सरचा सामना करत होते. मी दुसऱ्या मजल्यावर राहते. तिथली लिफ्ट या लोकांनी रोखली.

actress Roselyn Khan

सध्या सर्वत्र फक्त हार्दिकने पोस्ट केलेल्या फोटोंची चर्चा

येथे क्लिक करा