रेखाच्या लूकची रंगली चर्चा

Anuradha Vipat

चर्चेत

बॉलिवूड अभिनेत्री रेखा हे कायमच चर्चेत राहणारे एक नाव आहे.

Rekha's look

फॅन फॉलोइंग

रेखाची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.

Rekha's look

अभिनय क्षेत्र

रेखा हिने मोठा काळ अभिनय क्षेत्रामध्ये गाजवला आहे.

Rekha's look

चर्चेत

रेखा कायमच तिच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असते.

Rekha's look

सोशल मिडीया

आता नुकताच रेखाने तिच्या सोशल मिडीयावर फोटो पोस्ट केले आहेक.

Rekha's look

जबरदस्त लूक

फोटोंमध्ये जबरदस्त लूकमध्ये रेखा दिसत आहे.

Rekha's look

चर्चा

आता रेखाच्या लूकची चर्चा सुरू आहे.

पहिल्यांदाच आपल्या आरोग्याबद्दल बोलताना दिसली आलिया भट्ट

येथे क्लिक करा