Anuradha Vipat
मलायका – अर्जुन यांच्या दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चांनी जोर धरला आहे.
मलायका कायम इन्स्टाग्रामवर सक्रिय असते.
आता मलायकाने एक क्रिप्टिक पोस्ट केली आहे.
ज्यामुळे पुन्हा दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चांनी जोर धरला आहे.
पोस्टमध्ये मलायका म्हणाली आहे की, कायम अशा लोकांवर लक्ष केंद्रीत करा, जे तुमच्या आनंदाने आनंदी होतात आणि तुमच्या दुःखाने दु:खी. अशीच लोकांची मनात खास जागा असते
अद्याप मलायका - अर्जुन यांनी त्याच्या ब्रेकअपची अधिकृत घोषणा केलेली नाही.
2019 मध्ये मलायका – अर्जुन यांनी नात्याचा स्वीकार केला होता