अनंत अंबानी-राधिकाच्या लग्नात करणार 'हा'प्रसिद्ध इंटरनॅशनल स्टार परफॉर्म

Anuradha Vipat

चर्चा

अनंत अंबानी याच्या लग्नाची चर्चा गेल्या काही काळापासून होत आहे

Anant Ambani-Radhika's wedding

लग्न

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट 12 जुलै 2024 रोजी मुंबईत लग्न करणार आहेत

Anant Ambani-Radhika's wedding

माहिती

आता अनंत – राधिकाच्या लग्नाशी संबंधित मोठी माहितीही समोर आली आहे.

Anant Ambani-Radhika's wedding

परफॉर्म

मीडिया रिपोर्टनुसार, प्रसिद्ध रॅपर आणि गायक ड्रेक हा अनंत आणि राधिकाच्या लग्नात परफॉर्म करणार आहेत.

Anant Ambani-Radhika's wedding

भारतात येणार

आंतरराष्ट्रीय कलाकार ड्रेक लवकरच भारतात येणार आहेत.

Anant Ambani-Radhika's wedding

Anant Ambani-Radhika's weddingउत्सुक

या बातमीमुळे ड्रेकचे चाहते भलतेच उत्सुक आहेत.

Anant Ambani-Radhika's wedding

व्हायरल

अनंत आणि राधिकाच्या या भव्य लग्नाचे कार्ड आधीच सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

खान कुटुंबात लवकरच होणार नवीन पाहुण्याची एन्ट्री

येथे क्लिक करा