गायक करण औजलावर लाइव्ह कॉन्सर्ट दरम्यान एका चाहत्याने फेकला बूट

Anuradha Vipat

मोठी बातमी

 'तौबा तौबा' या गाण्यातील गायक करण औजलाबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे.

singer Karan Aujla

लाइव्ह कॉन्सर्ट

करणवर लाइव्ह कॉन्सर्ट दरम्यान एका चाहत्याने बूट फेकला आहे .

singer Karan Aujla

गदारोळ

यानंतर कॉन्सर्टमध्ये बराच गदारोळ झाला आहे

singer Karan Aujla

या कृत्याने

या कृत्याने गायक करण औजला चांगलाच भडकला आहे

singer Karan Aujla

व्हायरल

या दरम्यानचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

singer Karan Aujla

चाहते दु:खी

करण औजलासोबत घडलेला प्रसंग पाहून चाहते खूप दु:खी झाले आहेत. 

singer Karan Aujla

थेट करणच्या चेहऱ्यावर

चाहत्याने हा बूट थेट करणच्या चेहऱ्यावर मारला आहे .

singer Karan Aujla

'होम मिनिस्टर' कार्यक्रम आता घेणार प्रेक्षकांचा निरोप

येथे क्लिक करा