अभिनेत्री मलायका अरोरावर कोसळला दु:खाचा डोंगर

Anuradha Vipat

आत्महत्या

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराचे वडील अनिल अरोरा यांनी आज सकाळी आत्महत्या केली आहे असं सांगण्यात येत आहे.

actress Malaika Arora

जीवन

वांद्रे येथील आशा मैनार इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून अनिल अरोरा यांनी आपले जीवन संपवले आहे असं म्हटलं जात आहे.

actress Malaika Arora

आजारी

अनिल अरोरा गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याचे बोलले जात आहे. 

actress Malaika Arora

भाभा रुग्णालय

त्यांचा मृतदेह भाभा रुग्णालयात नेण्यात आला आहे.

actress Malaika Arora

पंजाबी हिंदू कुटुंब

अनिल अरोरा हे मूळचे पंजाबी हिंदू कुटुंबातील होते

actress Malaika Arora

दोन मुली

अनिल यांना मलायका आणि अमृता अरोरा अशा दोन मुली आहेत.  

actress Malaika Arora

रुग्णालयात दाखल

अनिल अरोरा यांना जुलैमध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आले होते

actress Malaika Arora`

अभिजीत सावंतने निक्कीशी असलेली मैत्री तोडली, काय आहे कारण?

येथे क्लिक करा