हिमेश रेशमियावर कोसळला दु:खाचा डोंगर

Anuradha Vipat

निधन

प्रसिद्ध गायक-संगीतकार हिमेश रेशमियाचे वडील आणि प्रसिद्ध संगीतकार विपिन रेशमिया यांचे निधन झालं आहे

Himesh Reshammiya

87 वर्षांचे

हिमेश रेशमियाचे वडील 87 वर्षांचे होते.

Himesh Reshammiya

अखेरचा श्वास

बुधवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Himesh Reshammiya

उपचार

विपिन रेशमिया यांच्या धीरूभाई रुग्णालयात उपचार सुरू होते.

Himesh Reshammiya

दु:खाचा डोंगर

वडिलांच्या जाण्यामुळे हिमेश रेशमियावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे

पुष्टी

हिमेश रेशमियाच्या फॅमिली फ्रेंडने विपिन यांच्या निधनाच्या वृत्ताची पुष्टी केली आहे

अंत्यसंस्कार

विपिन रेशमिया यांच्या पार्थिवावर 19 सप्टेंबर रोजी जुहू येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील. 

कंगना राणौतला भाजप नेत्याकडून मिळाली थेट सक्त ताकिद

येथे क्लिक करा