Anuradha Vipat
अर्जुन कपूरने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केलेल्या एका पोस्टने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.
जवळपास सहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर अर्जुन-मलायकाचा ब्रेकअप झाला आहे .
मलायकाच्या वाढदिवसानंतर अर्जुनने ही पोस्ट लिहिली आहे
यानंतर नेटकरी त्याचा संबंध दोघांच्या ब्रेकअपशी जोडत आहेत.
‘Never forget who you are’ अशी पोस्ट अर्जुनने लिहिली आहे.
मलायका आणि अर्जुन हे 2018 मध्ये एकमेकांना डेट करू लागले होते.
2019 मध्ये त्यांनी सोशल मीडियावर त्यांच्या नात्याची कबुली दिली होती.