अभिनेत्री अनिता हसनंदानीने सांगितली एक हैराण करणारी घटना

Anuradha Vipat

अभिनेत्री अनिता हसनंदानी

प्रसिद्ध अभिनेत्री अनिता हसनंदानी तिच्या खासगी आयुष्यामुळे जोरदार चर्चेत आहे.

actress Anita Hassanandani

हीट मालिका

अनिता हसनंदानीने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हीट मालिकांमध्ये मुख्य भूमिका केल्या आहेत.

actress Anita Hassanandani

फॅन फॉलोइंग

अनिता हसनंदानीची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.

actress Anita Hassanandani

मुलाखत

आता नुकतीच अनिता हसनंदानीने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये अनिताने एक हैराण करणारी घटना सांगितली आहे.

actress Anita Hassanandani

शाळेत जाण्यासाठी

अनिता हसनंदानीने सांगितले की, तिची आई रिक्षाने शाळेत जाण्यासाठी तिला दहा रूपये दररोज देत.

actress Anita Hassanandani

रिक्षावाला

अनिता हसनंदानीने सांगितले की, आम्ही ज्या रस्त्याने शाळेतून घरी जात तिथे एक रिक्षावाला कायमच असायचा.

actress Anita Hassanandani

वाईट नजरेने

पुढे अनिता हसनंदानीने सांगितले की, तो आम्हाला बघितले की, त्याची पॅंट काढत आणि त्याच्या प्राव्हेट पार्टला हात लावून आमच्याकडे अत्यंत वाईट नजरेने बघत.

राजकारणात येण्याविषयी काय म्हणाले नाना पाटेकर?

येथे क्लिक करा