Anuradha Vipat
रवीना टंडनची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.
रवीना टंडन ही सोशल मीडियावर सक्रिय दिसते.
रवीना टंडनचे खासगी आयुष्याही चर्चेत राहिलेले आहे.
आता रवीना टंडन हिच्याकडून हैराण करणारा खुलासा करण्यात आला आहे
रवीना टंडनचा वयाच्या 23 व्या वर्षीच अक्षय कुमार याच्यासोबत साखरपुडा झाला होता.
रवीना टंडन म्हणाली की, मी अक्षयला सांगितले होते की मी तशी मुलगी नाही जिला तू मजेसाठी फिरवशील आणि सोडून देशील.