अनंत-राधिकाच्या लग्नाचं अमृता खानविलकरला खास आमंत्रण

Anuradha Vipat

चर्चा

अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नसोहळ्याची सध्या जोरदार चर्चा चालू आहे. 

Amrita Khanwilkar

हिंदू पद्धत

उद्या म्हणजेच १२ जुलै रोजी हा लग्नसोहळा बीकेसी येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पारंपरिक हिंदू पद्धतीने पार पडणार आहे. 

Amrita Khanwilkar

अमृता खानविलकर

हिंदीसह मराठी कलाविश्व गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणून अमृता खानविलकरला ओळखलं जातं.

Amrita Khanwilkar

आमंत्रण

अनंत अंबानीच्या लग्नसोहळ्याचं अमृताला देखील खास आमंत्रण देण्यात आलं आहे.

Amrita Khanwilkar

फोटो व व्हिडीओ

या लग्नपत्रिकेचा खास फोटो व व्हिडीओ आता समोर आला आहे.

Amrita Khanwilkar

व्हिडीओमध्ये

लग्नाच्या पत्रिकेवर अमृता खानविलकरचं नाव लिहिण्यात आल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

Amrita Khanwilkar

रिसेप्शन

रविवारी १४ जुलैला लग्नाच्या रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं आहे.

मौनी रॉय वर्षभरात करते एवढ्या कोटींची कमाई

येथे क्लिक करा