रिक्षात बसुन अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरचं खास फोटोशूट

Anuradha Vipat

फोटोशूट

अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर हिने खास फोटोशूट केलं आहे.

actress Madhurani Prabhulkar

चर्चा

मधुराणीच्या या फोटोंची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होते आहे

actress Madhurani Prabhulkar

फोटोंना दाद

नेटकऱ्यांनी कमेंट करत तिच्या फोटोंना दाद दिली आहे

actress Madhurani Prabhulkar

अॅक्टिव्ह

मधुराणी सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असते. 

actress Madhurani Prabhulkar

अभिनयाची सुरुवात

मधुराणी प्रभुलकरने आपल्या अभिनयाची सुरुवात वयाच्या सोळाव्या वर्षी सुरू केली होती

actress Madhurani Prabhulkar

व्हायरल

रिक्षात बसुन मधुराणीने केलेलं हे फोटोशुट सध्या सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होतं आहे

मुख्य भूमिका

सध्या मधुराणी प्रभुलकर स्टार प्रवाह वरील आई कुठे काय करते! या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे

गुलाबी साडी आणि तापसीच्या मनमोहक अदा

येथे क्लिक करा