Anuradha Vipat
अभिनेत्री सई रानडे-साने ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे
सई रानडे-सानेने नुकतचं गुडीपाडव्यानिमित्त मराठमोळ्या साजमध्ये फोटोशुट केल आहे
या फोटोशूटसाठी सईने जांभळ्या रंगाची नऊवारी साडी नेसली आहे.
नऊवारी साडीतील लूकवर सईने सुंदर पारंपारिक दागिन्यांचा साज केला आहे.
या नऊवारी साडीतील फोटोंना सईने ‘मराठमोळी’ असे कॅप्शन दिले आहे
कपाळावर चंद्रकोर, नाकात नथ, केसात गजरा आणि ओठांवर हास्य असा लूक सईने केला आहे