वटपौर्णिमेनिमित्त शिवानी नाईकचं खास फोटोशुट

Anuradha Vipat

सोशल मीडिया

शिवानी नाईक सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

Shivani Naik

अभिनयाव्यतिरिक्त...

अभिनयाव्यतिरिक्त वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टीही शिवानी चाहत्यांबरोबर शेअर करत असते.

Shivani Naik

वटपौर्णिमा

आज २१ जून रोजी शिवानीने वटपौर्णिमा साजरी केली आहे

Shivani Naik

सोशल मीडिया

तिने त्याचे फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Shivani Naik

फोटोंमध्ये

या फोटोंमध्ये शिवानीनं जांभळ्या रंगाची साडी नेसली आहे.

Shivani Naik

Shivani Naik लूक

तसेच शिवानीनं ठुशी, हार व मंगळसूत्र परिधान केलंय आणि हिरव्या बांगड्या, नथ व झुमके परिधान करीत तिनं हा खास वटपौर्णिमा लूक तयार केला आहे.

Shivani Naik

कॅप्शन

‘वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा’, असं कॅप्शन शिवानीनं या फोटोला दिलं आहे.

अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी चाहत्याला दिलं भन्नट उत्तर; पण का?

येथे क्लिक करा