प्रसाद खांडेकरची आईसाठी खास पोस्ट

Anuradha Vipat

अभिनेता प्रसाद खांडेकर

 ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून घराघरात पोहोचलेला अभिनेता प्रसाद खांडेकर नेहमी चर्चेत असतो. 

special post by Prasad Khandekar

पोस्ट शेअर

नुकतीच प्रसादने आईसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे

special post by Prasad Khandekar

लक्ष

प्रसादच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

special post by Prasad Khandekar

पोस्ट

अभिनेता प्रसाद खांडेकरच्या आईचा काल वाढदिवस होता. त्यानिमित्ताने त्याने आईबरोबरचे खास क्षणाचे फोटो शेअर करून पोस्ट लिहिली आहे.

special post by Prasad Khandekar

परतफेड

प्रसादने लिहिलं आहे, “वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई. तू जे काही केलं आहेस आणि जे काही करते आहेस त्याची परतफेड या जन्मात काय कोणत्याच जन्मात करू शकत नाही

special post by Prasad Khandekar

वाढदिवसाच्या दिवशी

पुढे प्रसादने लिहिलं आहे, तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी सुद्धा देवाकडे माझ्यासाठीच एक मागण मागेन की प्रत्येक जन्मी तुझ्याच पोटी जन्म मिळू दे…आय लव्ह यू आई…

special post by Prasad Khandekar

शुभेच्छा

प्रसादच्या या पोस्टवर चाहत्यांनी त्याच्या आईला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत

रिद्धिमाने सोडलं लग्नाच्या चर्चांवर मौन

येथे क्लिक करा