लेखिका मधुगंधा कुलकर्णीची प्राजक्ता माळीसाठी खास पोस्ट

Anuradha Vipat

पहिला चित्रपट

प्राजक्ता माळीची निर्मिती असलेला तिचा पहिला चित्रपट 'फुलवंती’ येत्या ११ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

writer Madhugandha Kulkarni

प्रेक्षकांच्या भेटीला

नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे

writer Madhugandha Kulkarni

कौतुकाचा वर्षाव

आता संपूर्ण कलाविश्वातून प्राजक्तावर सध्या कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.

writer Madhugandha Kulkarni

खास पोस्ट शेअर

प्रसिद्ध लेखिका मधुगंधा कुलकर्णी यांनी याचनिमित्ताने प्राजक्ता माळीसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

writer Madhugandha Kulkarni

हिरोईन

पोस्टमध्ये मधुगंधा यांनी लिहिलं आहे की ‘जुळून येती रेशीमगाठीच्या सेटवर हिरोईन म्हणून आलेली गोलाकार चेहऱ्याची शाळकरी मुलगी वाटावी अशी ही पोरं प्राजक्ता माळी!

writer Madhugandha Kulkarni

कौतुक

पुढे पोस्टमध्ये मधुगंधा यांनी लिहिलं आहे की , आज डान्सर, अँकर, अभिनेत्री म्हणून सगळीकडे गाजत असताना, निर्माती व्हावं असा निर्णय तिने घेणं याचंच मला तिचं कौतुक आहे.

writer Madhugandha Kulkarni

ट्रेलर

पुढे पोस्टमध्ये मधुगंधा यांनी लिहिलं आहे की , आज तुझी निर्मिती असलेला पहिला चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. किती भारी वाटतं! ट्रेलर छान आहे, लोकांना चित्रपटही खूप आवडेल अशी खात्री आहे.

writer Madhugandha Kulkarni

धनंजय पोवार वडिलांसोबत असलेल्या नात्यावर काय म्हणाला?

येथे क्लिक करा