सूरज चव्हाणचा होणाऱ्या बायकोसाठी खास उखाणा

Anuradha Vipat

लवकरच शेवट

‘बिग बॉस मराठी’ पाचव्या पर्वाचा लवकरच शेवट होणार आहे.

Suraj Chavan

तुफान व्हायरल

आता सूरजचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Suraj Chavan

उखाणा

या व्हिडीओमध्ये सूरजने त्याच्या होणाऱ्या पत्नीसाठी उखाणा घेतला आहे.

Suraj Chavan

होस्टची जबाबदारी

अभिनेता रितेश देखमुख यांच्या अनुपस्थितीत अभिनेते डॉ. निलेश साबळे यांनी शोच्या होस्टची जबाबदारी पार पाडली.

Suraj Chavan

उखाणा

यावेळी साबळे यांनी सूरज याला उखाणा घेण्यासाठी सांगितलं.

Suraj Chavan

पण काय करणार...

यावेळी ‘हौसेनं केली मी ती बायको,ती निघाली सायको, पण काय करणार तिच माझी बायको, झापूक झुपूक असा सूरजने उखाणा घेतला

Suraj Chavan

सर्वत्र व्हायरल

सध्या सूरजने घेतलेला हा उखाणा सर्वत्र व्हायरल होत आहे.

Suraj Chavan

अंकिताच्या चाहत्यांमध्ये नाराजीचं वातावरण

येथे क्लिक करा