सलमान खानच्या लग्नाबद्दल अत्यंत मोठा खुलासा

Anuradha Vipat

टॉप अभिनेता

सलमान खान हा बॉलिवूडचा टॉप अभिनेता आहे.

Salman Khan

फॅन फॉलोइंग

सलमान खानची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.

Salman Khan

प्रेक्षकांच्या भेटीला

सलमान खान याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत.

खुलासा

नुकताच आता सलमान खानच्या लग्नाबद्दल अत्यंत मोठा खुलासा करण्यात आला आहे

मित्र

प्रोड्यूसर साजिद नाडियावाला आणि सलमान खान हे खूप चांगले मित्र आहेत.

लग्न

साजिद नाडियावाला आणि सलमान खान यांची मैत्री इतकी जास्त खास आहे की दोघे एकाच दिवशी लग्न देखील करणार होते.

लग्नाच्या दिवशी

साजिद नाडियावाला म्हणाले की, मी आणि सलमानने एकाच दिवशी लग्न करण्याचे ठरवले होते. मात्र, त्यानंतर सलमान खान हा गायब झाला आणि थेट माझ्या लग्नाच्या दिवशीच आला.

सुष्मिता सेनने तिच्या इंस्टाग्राम बायोमध्ये केला मोठा बदल