कमकुवत हाताची पकड अनेक गंभीर रोगांचे लक्षण

Anuradha Vipat

गंभीर आजारांचे लक्षण

हातांची कमकुवत पकड हे केवळ कमकुवतपणाचे लक्षण नाही तर अनेक गंभीर आजारांचे लक्षण देखील असू शकते.

weak hand grip

यांसारख्या आजारांचा धोका

कमकुवत हाताची पकड असलेल्या लोकांना टाइप-2 मधुमेह, हृदयरोग, स्ट्रोक, किडनी यांसारख्या आजारांचा धोका असु शकतो

weak hand grip

हाडे तुटण्याचा धोका

तसेच यकृत रोग, कर्करोग, स्नायू कमकुवत होणे आणि हाडे तुटण्याचा धोका नेहमीच असतो.

weak hand grip

पुरुषांची हाताची पकड

जर पुरुषांची हाताची पकड कमकुवत असेल तर त्यांची कमी पकड मर्यादा २७.५ किलो असेल.

weak hand grip

महिलांमध्ये पकड

आणि जर महिलांमध्ये पकड कमी असेल तर ते 18 किलोपेक्षा कमी असेल

weak hand grip

या बाबतीत सावधगिरी

हाडांची ताकद, मधुमेह, हृदयविकार आणि अगदी कॅन्सरवरही परिणाम होत असल्याने एखाद्या व्यक्तीने या बाबतीत सावधगिरी बाळगली पाहिजे.

weak hand grip

जाणून घ्या, जिम सुरू करण्यासाठी योग्य वय कोणते?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

right age to start gym
येथे क्लिक करा