सकाळ डिजिटल टीम
अभिनेते आणि ठाकरे गटाचे नेते आदेश बांदेकर यांनी पादुका दर्शनाचा लाभ घेतला
आदेश बांदेकर यांच्या पत्नी सुचित्रा बांदेकर यांनीही पादुका दर्शन घेतले
सकाळ माध्यम समुहाच्या वतीने फॅमिली गाईड या उपक्रमांतर्गत 'पादुका दर्शन' सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे
नवी मुंबईतल्या वाशी येथे १८ पादुकांच्या दर्शनाचा योग 'सकाळ'ने भाविकांसाठी घडवून आणला आहे
बॉलिवूडसह मराठी कलाकारांनी पादुका दर्शन सोहळ्याचा लाभ घेतला
मंत्री उदय सामंत यांनीही पादुका दर्शन सोहळ्याला हजेरी लावली
मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मंगळवारी पादुका दर्शन घेतलं
वाशीमध्ये भाविकांनी मोठ्या संख्येने दर्शनासाठी गर्दी केली आहे