दिवाळीसाठी आई कुठे काय करते फेम मधुराणीचा सुंदर अंदाज

kimaya narayan

मधुराणी गोखले

अभिनेत्री मधुराणी गोखले तिच्या मालिकेमुळे चर्चेत असते.

Madhurani Gokhale

आई कुठे काय करते

तिची आई कुठे काय करते ही मालिका खूप गाजतेय. स्टार प्रवाहवर ही मालिका खूप लोकप्रिय आहे

Madhurani Gokhale

मालिकेचा निरोप

लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेतेय. डिसेंबरमध्ये या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे.

Madhurani Gokhale

दिवाळी फोटोशूट

नुकतंच मधुराणीने तिचं दिवाळी स्पेशल फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केलं.

Madhurani Gokhale

गुलाबी रंगाची साडी

गुलाबी रंगाच्या सुंदर पैठणी साडीत मधुराणी मोहक दिसतेय.

Madhurani Gokhale

मराठमोळा साज

मराठमोळा साज, सुंदरशी हेअरस्टाईल आणि नाकात नथ या लूकमध्ये मधुराणी खूपच छान दिसत होती.

Madhurani Gokhale

दिवाळीच्या दिल्या शुभेच्छा

तिने या फोटोंना 'दिवाळीच्या शुभेच्छा' असं कॅप्शन दिल आहे.

Madhurani Gokhale
Rinku Rajguru
रिंकूचं मराठमोळं सौंदर्य - येथे क्लिक करा