Devendra Jadhav
मधुराणी प्रभुलकर आई कुठे काय करते मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात आली
मालिकेत अरुंधतीचा लग्नसोहळा सुरु आहे.
या लग्नासाठी अरुंधती फेम मधुराणी प्रभुलकर खास नटली आहे
मधुराणीने केशरी रंगाची पैठणी नेसली असून त्यावर निळ्या रंगाचा शालू परिधान केला आहे
नाकात नाथ, गळ्यात दागिने अशा खास पारंपरिक पेहरावात अरुंधती सजली आहे
मालिकेत अरुंधती आणि आशुतोष यांचा लग्नसोहळा लवकरच रंगणार आहे
या लग्नाला कांचन, अनिरुद्ध यांचा विरोध आहे पण संपूर्ण देशमुख कुटुंब अरुंधतीच्या लग्नासाठी उत्सुक आहे
अरुंधतीच्या भूमिकेत मधुराणी प्रभूलकर हिला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले आहे