Monika Lonkar –Kumbhar
मराठी कलाविश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री रूपाली भोसले.
'आई कुठे काय करते' या लोकप्रिय मालिकेत रूपाली संजनाच्या भूमिकेत काम करत आहे.
या मालिकेच्या लोकप्रियतेमुळे संजना महाराष्ट्रातल्या घरोघरी जाऊन पोहचली आहे.
रूपालीने नुकतेच पिवळ्या नक्षीदार लेहेंग्यात फोटोशूट केले आहे. तिने ढिंचॅक दिवाळीच्या रेडकार्पेटवर या लूकमध्ये हजेरी लावली आहे.
या जांभळ्या रंगाच्या साडीत रूपालीचा मनमोहक अंदाज दिसून येत आहे.
या डिझायनर लेहेंग्यामध्ये रूपालीचे साजरं रूप दिसून येत आहे. ती या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. या लूकला साजेशी ज्वेलरी तिने कॅरी केली आहे.
रूपालीच्या या नव्या फोटोशूटची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. तिचा हा लूक चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.