आमिर खान आणि किरण राव आज चढणार सुप्रीम कोर्टाची पायरी

Anuradha Vipat

सुप्रीम कोर्टाची पायरी

आमिर खान आणि किरण राव आज सुप्रीम कोर्टाची पायरी चढणार आहे.

Aamir Khan and Kiran Rao

सरन्यायाधीश

खुद्द सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी या दोघांना बोलावल आहे

Aamir Khan and Kiran Rao

स्क्रिनिंग

आज सुप्रीम कोर्टाच्या प्रशासकीय कार्यालयाच्या सभागृहात किरण राव दिग्दर्शित आणि आमिर खान निर्मित 'लापता लेडीज' चित्रपटाचे स्क्रिनिंग होणार आहे.

Aamir Khan and Kiran Rao

आयोजित

हे चित्रपटाचे स्क्रिनिंग आज 9 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास आयोजित करण्यात आले आहे.

Aamir Khan and Kiran Rao

उपस्थित

यावेळी  सरन्याधीश यांच्यासह कोर्टातील इतर न्यायाधीश आपल्या कुटुंबातील सदस्यांसह उपस्थित राहणार आहेत. 

Aamir Khan and Kiran Rao

नेटफ्लिक्सवर स्ट्रीम

'लापता लेडीज' हा चित्रपट सध्या नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होत आहे. 

Aamir Khan and Kiran Rao

नेहा मलिकचा ग्लॅमरस आणि स्टायलिश अंदाज

येथे क्लिक करा