रिया चक्रवर्तीबद्दल आमिर खानने केला मोठा खुलासा

Anuradha Vipat

खुलासा

रिया चक्रवर्तीबद्दल आमिर खानने मोठा खुलासा केला आहे

Rhea Chakraborty and Aamir Khan

ऑडिशन

आमिर खान म्हणाला की, रिया चक्रवर्तीने लाल सिंह चड्ढा चित्रपटासाठी ऑडिशन दिले होते.

Rhea Chakraborty and Aamir Khan

चांगले

पुढे आमिर खान म्हणाला की, तिचे हे ऑडिशन अत्यंत चांगले गेले होते.

Rhea Chakraborty and Aamir Khan

मेसेज

पुढे आमिर खान म्हणाला की, मी तिला मेसेज करून सांगितले की, तुझे ऑडिशन खूप छान गेले पण मी तुला नाही घेऊ शकत.

Rhea Chakraborty and Aamir Khan

चर्चेत

आता रिया चक्रवर्ती हे नाव चांगलेच चर्चेत आले आहे

Rhea Chakraborty and Aamir Khan

सक्रिय

रिया चक्रवर्ती सोशल मिडीयावर सतत सक्रिय असते

Rhea Chakraborty and Aamir Khan

गंभीर आरोप

सुशांत  सिंहच्या निधनानंतर रिया चक्रवर्तीवर गंभीर आरोप करण्यात आले होते 

Rhea Chakraborty and Aamir Khan

महेश बाबूची मुलगी सिताराने सांगितलं शाळेला दांडी मारण्यामागचं कारण

येथे क्लिक करा